बावनकुळेंच्या ‘फेक’ घोषणांचा कोपरगावात पाऊस; ऊर्जामंत्री असताना जुन्या ‘भूमिगत वीज’ आश्वासनाचे काय झाले? कालच्या सभेत पुन्हा नव्या भूलथापा!
कोपरगाव: कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल पार पडलेली चंद्रशेखर बावनकुळे यांची सभा म्हणजे केवळ आश्वासनांची जुनीच पोतडी पुन्हा एकदा रिकामी करण्याचा प्रकार ठरला आहे. या सभेत बावनकुळेंनी ‘तुकडेबंदी’ आणि ‘रजिस्ट्री’च्या नव्या घोषणा केल्या खऱ्या, मात्र कोपरगावकर विचारत आहेत की, काही वर्षांपूर्वी दिलेली ‘भूमिगत वीज’ (Underground Electricity) प्रकल्पाची घोषणा कुठे गेली? कालच्या सभेत या जुन्या अपयशावर…
Kopargaon water problem : ४० वर्षांचा ‘दुष्काळ’ आशुतोष काळेंनी संपवला; आता श्रेयवादासाठी विवेक कोल्हेंचे ‘पाणी चोर’ म्हणण्याचे खालच्या पातळीवरचे राजकारण!
Kopargaon water problem कोपरगाव: कोपरगाव शहराचा सर्वात जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आशुतोष काळे यांनी मार्गी लावला असताना, भाजप नेते विवेक कोल्हे मात्र या कामाचे श्रेय घेण्याऐवजी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका करत असल्याचे चित्र समोर आले आहे. सत्तेत असताना ४० वर्षे ज्यांना शहराला पाणी देता आले नाही, तेच आता ज्यांनी पाणी आणले त्यांना…
कोपरगावात कोल्हेंचा ‘स्वच्छतेचा दिखावा’; ४० वर्षे सत्तेची ऊब भोगली, आता निवडणुकीच्या तोंडावर ‘समाजकार्याचा’ उमाळा?
कोपरगाव: कोपरगावच्या राजकारणात सध्या ‘दिखाऊ’ समाजकार्याचा सुळसुळाट झाला आहे. गेल्या ४० वर्षांपासून कोपरगावच्या सत्तेची सर्व सूत्रे हातात असूनही ज्यांना कधी शहराच्या घाणीची आणि प्रदूषणाची अडचण वाटली नाही, अशा कोल्हे परिवाराला आता निवडणुकीच्या तोंडावर अचानक स्वच्छतेचे स्वप्न पडू लागले आहे. विवेक कोल्हे आणि पराग संधान यांनी गोदावरी नदीकाठी केलेला स्वच्छतेचा बनाव म्हणजे जनतेच्या डोळ्यांत धूळ फेकण्याचा…
कोपरगाव: मारहाण प्रकरणाला राजकीय वळण; ‘स्वतःच्याच कार्यकर्त्यांकडून कृत्य करून दुसऱ्यांवर खापर फोडण्याचा प्रयत्न?’ – कोल्हे संशयाच्या भोवऱ्यात
कोपरगाव: कोपरगाव निवडणुकीच्या रणधुमाळीत समता पतसंस्थेच्या कर्मचाऱ्याला झालेल्या मारहाणीचे प्रकरण आता पूर्णपणे उलटल्याचे चित्र दिसत आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि पोलिसांना निवेदन देण्यासाठी भाजप नेते विवेक कोल्हे स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाले असले, तरी प्रत्यक्ष वस्तुस्थिती वेगळीच असल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे. विवेक कोल्हे यांच्याच कार्यकर्त्यांनी ही मारहाण केली असून, आता पोलीस ठाण्यात…
कोपरगावात ‘पराग’चा खोटा फुलोरा; सत्तेच्या हव्यासापोटी भविष्याची ‘फेकाफेकी’ आणि दिखाऊ समाजकार्याचा बुरखा फाटला!
कोपरगाव: कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपकडून नगराध्यक्षपदाचे उमेदवार असलेले पराग संधान सध्या शहराच्या भविष्याचे स्वप्न रंगवत फिरत आहेत. मात्र, त्यांच्या या ‘विजन’मागे केवळ सत्तेचा स्वार्थ आणि निवडणुकीपुरता उफाळून आलेला कळवळा असल्याचे स्पष्ट होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कोपरगावच्या सार्वजनिक जीवनात वावरत असताना ज्यांना कधी शहराच्या समस्या सोडवता आल्या नाहीत, ते आता निवडणुकीच्या रिंगणात उतरताच ‘भविष्य’ घडवण्याच्या…
कोपरगावचा विकास रखडवणारा ‘कोल्हे’ अहंकार; ४० वर्षांच्या अपयशाचे खापर ‘बाहेरील शक्तीं’वर फोडून विवेक कोल्हेंची निवडणुकीत पळवाट!
Development of Kopargaon कोपरगाव: कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर भाजप नेते विवेक कोल्हे यांनी घेतलेली पत्रकार परिषद म्हणजे केवळ निराशेपोटी ओकलेली विषारी टीका ठरत आहे. ज्येष्ठ नेते काकासाहेब कोयते यांच्या उमेदवारीमुळे कोल्हे गटाच्या पायाखालची वाळू घसरली असून, आता ‘बाहेरील शक्ती’ आणि ‘पार्सल’ अशा शब्दांचा वापर करून कोल्हे कोपरगावकरांची दिशाभूल करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याचे चित्र समोर…
कोपरगावात लोकशाहीचा गळा घोटला जातोय? विवेक कोल्हेंकडून दमदाटी करत ‘बळजबरी’चे पक्षप्रवेश; दहशतीच्या छायेखाली मतदार
कोपरगाव: निवडणुकीच्या तोंडावर कोपरगावमध्ये राजकीय आचारसंहितेऐवजी दहशतीचा अंमल सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. भाजप नेते विवेक कोल्हे यांनी आपली राजकीय ताकद वाढवण्यासाठी आता ‘दडपशाही’चा मार्ग स्वीकारल्याचा गंभीर आरोप होत आहे. शहरात सध्या सुरू असलेले पक्षप्रवेश हे स्वयंस्फूर्तीने नसून, ते केवळ धमकावून आणि दमदाटी करून घडवून आणले जात असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. ‘तर शहरात राहू…
कोपरगांव नगरपरिषद प्रभाग क्र. 6 जनतेच्या समस्या न सुटल्याने विद्यमान नगरसेवकांवर नाराजी, फंड सारिका व भुतडा मुकुंद यांना सकारात्मक कौल
कोपरगाव नगरपालिकेच्या होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 6 मध्ये जनतेच्या मूलभूत समस्या वेळेत न सुटल्याने माजी नगरसेवक योगेश बागुल आणि नगरसेविका ऐश्वर्यालक्ष्मी संजय सातभाई यांच्याबाबत नागरिकांमध्ये नाराजी आहे.विशेषतः अखिल सय्यद घर ते दत्त पार गटार, अंबिका मंदिर ते जब्बार मणियार घर रस्ता, महादेव मंदिर ते श्रीराम मेडिकल रस्ता तसेच कापड बाजारातील गोकर्ण गणपती…
